शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:15 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - ईश्वर कॉलनीतील रहिवाशी भावराव गिरधर सोनवणे (वय 75) यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.ही घटना घडली तेव्हा घरातील ...

ठळक मुद्देईश्वर कॉलनीतील घटनाआत्महत्येचे कारण अस्पष्ट

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - ईश्वर कॉलनीतील रहिवाशी भावराव गिरधर सोनवणे (वय 75) यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.ही घटना घडली तेव्हा घरातील सर्व जण रात्री घराबाहेर झोपले होते. सकाळी सात वाजता उठल्यानंतर दरवाजा उघडताच घरात भावराव सोनवणे यांनी साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.सोनवणे यांच्या पश्चात मुलगा अरुण, रवींद्र सोनवणे, सून सुरेखा, वंदना, नातू वैभव, चेतन व नात ज्योत्सना असा परिवार आहे.दरम्यान भावराव सोनवणे यांनी आत्महत्या का केली असावी ? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांनाही असून कारण स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव