कासमपुरा येथे बारावीच्या विद्याथ्र्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:06 IST2018-01-25T13:06:33+5:302018-01-25T13:06:41+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

कासमपुरा येथे बारावीच्या विद्याथ्र्याची विष प्राशन करून आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
पाचोरा, जि. जळगाव, दि. 25- पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील राहुल अशोक परदेशी (19) या बारावीच्या विद्याथ्र्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.
रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.