शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 23:34 IST

विद्युतप्रभा कॉलनीतील रहिवासी पूजा राजेंद्र पाटील (२७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देअकस्मात मृत्यूची नाेंद.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरातील विद्युतप्रभा कॉलनीतील रहिवासी पूजा राजेंद्र पाटील (२७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

पूजा ही रविवारी रात्री 9 वाजता तीचे आई वडील व भाऊ यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर घराच्या वरील मजल्यावर रूममध्ये निघून गेली.  नंतर जेवणासाठी तिला आईने आवाज दिला असता तिने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता,  दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता पूजा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

रूमचा दरवाजा तोडून तिला उतरविण्यात आले,तिला सुरवातीला खासगी दवाखान्यात येथे नेले असता डॉ. संदीप जोशी यांनी मृत घोषित केले. यानंतर तीच मृतदेह अमळनेर ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला, सोमवारी सकाळी तिचे शवविच्छेदन करून शहापूर येथे तिच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याबाबत पुजाचा भाऊ मयूर राजेंद्र पाटील याने अमळनेर पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  दरम्यान,  पूजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, पूजा ही  शहापूर शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.पाटील यांची कन्या आहे. एमएस्सी मॅथपर्यंत पुजाचे शिक्षण झाले होते. दरम्यान एकाच महिन्यात अमळनेर येथे युनियन बँकेचे कर्मचारी सागर पाटील व आता पूजा पाटील अश्या दोन तरुणांच्या आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरDeathमृत्यू