टाकरखेड्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:00 IST2019-08-28T23:00:34+5:302019-08-28T23:00:39+5:30
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील ललिताबाई उर्फ इंदिराजी अधिकार पाटील (वय ४५) या महिलेने आजाराला कंटाळून २८ रोजी दुपारी ...

टाकरखेड्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील ललिताबाई उर्फ इंदिराजी अधिकार पाटील (वय ४५) या महिलेने आजाराला कंटाळून २८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस पाटील कविता पाटील यांनी पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सुनील पाटील करीत आहेत.