Sudden death of a youth | युवकाचा अकस्मात मृत्यू

युवकाचा अकस्मात मृत्यू

यावल  :            येथील सुंदर नगरीतील विशाल डिगंबर सुर्यवंशी (वय २९) हा युवकाचा सोमवारी सांयकाळी  घरात चक्कर येवून पडला त्यास ग्रामीण रुग्णालयात लगेच नेले मात्र रुग्णालयात जाण्याच्या आतच त्याचा  मृत्यु झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
विशाल हा एकटा असल्याने त्याचे पालनपोषण मामांनी केले आईच्या जागेवर तो नुकताच जामनेर पंचायत समीतीला रुजू झाला होता. या घटनेबाबत येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात  करण्यात आली आहे.

Web Title: Sudden death of a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.