शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

फायर ऑडिट सादर करा- भुसावळ पालिकेचे सर्व यंत्रणांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 3:10 PM

भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

भुसावळ : भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.भंडारा येथील नवजात शिशु कक्षात आग लागून १० शिशूंचा जीव गेला. त्यानंतर पुन्हा राज्यभरात दवाखान्यातील आगीबाबत सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशी घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करता याव्यात म्हणून पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, इस्पितळे, वाणिज्य, व्यापारी संकुले, लॉजिंग, हॉटेल्स, मोठे व्यावसायिक कार्यालय  याठिकाणी आग प्रतिबंधक व जीवनसुरक्षा उपायोजना अधिनियम अंतर्गत आग प्रतिबंधक उपाय योजना पुरेसा प्रमाणात प्रभावीरित्या राबवाव्या. तसेच जानेवारी ते जुलै वर्षातून दोनदा अशा अग्नी सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण( फायर सेफ्टी ऑडिट) करून घेणे बंधनकारक आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी मालमत्ताधारकांनी आपल्या येथील इमारतीचे अग्नी सुरक्षव्यवस्थाचे परीक्षण करून त्याबाबतचे प्रमाणपत्र अग्निशामक विभागात सादर करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलBhusawalभुसावळ