शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 3:00 PM

महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अतोनात परिश्रम घेऊन समाज परिवर्तनाचे काम केले म्हणून आपण निर्भयपणे आपले विचार व्यक्त करू शकतो. या महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करा. आई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान करा. नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मांडले.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचे प्रतिपादनआई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान कराविद्यार्थिनींना दिली पिस्तूलची प्रात्यक्षिकासह माहिती

धरणगाव, जि.जळगाव : महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अतोनात परिश्रम घेऊन समाज परिवर्तनाचे काम केले म्हणून आपण निर्भयपणे आपले विचार व्यक्त करू शकतो. या महापुरुषांच्या विचारांची रूजवणूक करा. आई-वडील आणि गुरूजन यांचा सन्मान करा. नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मांडले.येथील पी. आर. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी होते.प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी केले. अंबादास मोरे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. पोलीस हे मित्र असतात हे स्पष्ट करून त्यांनी मुलींना निर्भय होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात सुनील चौधरी आणि मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर डी.एस.पाटील यांनी केल,े तर आभार शरदकुमार बन्सी यांनी मानले.यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोरे यांनी विद्यार्थिनींना पिस्तूलची प्रात्याक्षिकासह माहिती दिली.

टॅग्स :Educationशिक्षणDharangaonधरणगाव