
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
रोज जीवन मृत्यूशी झुंजणाऱ्या एका युवकाची ही कहाणी आहे. त्याचं नाव आहे हरीश, सहा बाय चारचा बेड हेच त्याचे संपूर्ण आयुष्य बनलं आहे. इतकेच आयुष्य असताना मागील १२ वर्षापासून तो तेदेखील उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. ...

राष्ट्रीय :राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
Assam Train Accident: आसाममध्ये रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तीच्या कळपाला वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे इंजिनसह अनेक डब्बे रुळावरून घसरले. ...

मुंबई :भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्ग परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...

महाराष्ट्र :कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
निर्णय : जामीन दिला, सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिकेवरही होणार सुनावणी खडेबोल : गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला मंत्रिपदावर राहू देणे नुकसानीचे ठरू शकते ...

फिल्मी :"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
सोनाक्षी सिन्हाची आई स्पष्टच बोलली, 'मला दोन वर्षांपूर्वीच तिने सांगितलं...' ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगतेय तुमची राशी? ...

ठाणे :ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
फटाक्यांच्या ठिणगीने आगीचा दावा ...

क्राइम :निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी चितळी (ता. खटाव) येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञाकडून तब्बल १.३९ कोटी उकळले. ...

आंतरराष्ट्रीय :गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक जगातली वेगवान चाकं नाकारून तो पायी चालत निघाला आहे. ...

मुंबई :'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
त्यांच्यासाठी वेगळा कायदा असावा का? ...

संपादकीय :शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
'शिल्प साकारलं तुझ्या परिसस्पर्शातुनि... जणू प्राण ओतले तू पाषाणात या..' या सहज सुंदर ओळींची आठवण येते ती थोर शिल्पकार राम सुतारांच्या निर्मितीकडे पाहताना. ...
