शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या स्पर्धेला सुरूवात; स्पर्धेत पाच जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 21:09 IST

श्लोक वारके, खुश बांगडीया अंतिम फेरीत

भूषण श्रीखंडे, जळगाव: जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. जळगावच्या जिल्हा क्रीडा संघात सुरू झालेल्या या स्पर्धेत १३० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. विविध वयोगटात शनिवारी झालेल्या सामने झाले. यात ११ वर्ष गटात जळगावचा श्लोक वारके व धुळ्याचा खुश बांगडीया यांनी अंतिम फेरी गाठली आहे.

नाशिक विभागीय टेनिस स्पर्धेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता जिल्हा क्रीडा संघात झाले. आमदार सुरेश भोळे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, मनोज अडवाणी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, कोषाध्यक्ष संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजू खेडकर, कन्हैयालाल संतानी, हेमंत कोठारी, राहुल पवार, हर्षद दोषी, संजय जोशी, शैलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत यजमान जळगावसह नाशिक, अहमदनगर, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी ॲड. विक्रम केसकर, शैलेश जाधव,आयोजक सचिव स्वानंद साने, अमित चौधरी, पुष्कर टाटीया आदींचे सहकार्य लाभत आहे.

साखळी पद्धतीने झाले सामने

विभागीय स्पर्धेत ११,१३,१५,१७ वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच पुरुष व महिला गटाचे सामने खेळविले जात आहेत. १३ वर्ष वयोगटात भूमीज सावदेकर, श्रीराम केसकर, आरूष जाधव (जळगाव), १५ वर्षं वयोगट - अर्णव पाठक (धुळे), प्रेषित पाटील (जळगाव), मुलींमध्ये- श्रध्दा साने, आर्या बेहेडे (जळगाव), १७ वर्ष वयोगट- दक्ष जाधव, युग अग्रवाल, राजवीर भतवाल (धुळे), मुलींमध्ये- स्वरदा वालेकर (नाशिक), मृण्मयी साळवे, ध्रुवी बांगडीया, मैथिली थत्ते (धुळे), १९ वर्षं वयोगट- युग अग्रवाल (धुळे), ओजस येवले, जस वेद (जळगाव) या खेळाडूंनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTable Tennisटेबल टेनिस