‘स्वच्छ चाळीसगाव’ अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:14 IST2020-01-01T21:14:34+5:302020-01-01T21:14:50+5:30

चाळीसगाव : दर रविवारी चाळीसगाव शहरातील विविध प्रभाग, चौक व मुख्य ठिकाणांची साफसफाई करण्याचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण मित्र ...

Start of 'Clean Chalisgaon' Mission | ‘स्वच्छ चाळीसगाव’ अभियानाची सुरुवात

‘स्वच्छ चाळीसगाव’ अभियानाची सुरुवात



चाळीसगाव : दर रविवारी चाळीसगाव शहरातील विविध प्रभाग, चौक व मुख्य ठिकाणांची साफसफाई करण्याचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराने केला. बुधवारी येथील बस स्थानकापासून या अभियानाची सुरुवात झाली.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, प्रतिभा मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक राजू चौधरी, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक सोमसिंग राजपूत, आनंद खरात, चिराग उद्दीन शेख, विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार, पत्रकार किसनराव जोर्वेकर, भाजप सरचिटणीस सुनील निकम, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, एम.बी. पाटील, विस्तार अधिकारी शिर्के, दीपक राजपूत, शांताराम पाटील, कैलास पाटील, किशोर रणधीर, अजय अहिरे, तुषार पाटील, गणेश पाटील, सोनल वाघ, कावेरी पाटील, योजना पाटील, जयश्री रणदिवे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Start of 'Clean Chalisgaon' Mission