शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांनी पटवून दिले स्वच्छतेचे महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:36 IST

स्वच्छता पंधरवडा : विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

जळगाव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात १६ ते ३१ जानेवारी या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या मोहितंर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसह पर्यावरणाचे महत्व तरूणाईला पटवून दिले़ दरम्यान, स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना सुध्दा मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.१६ जानेवारीला स्वच्छतेची शपथ घेऊन या पंधरवाडयाची सुरुवात झाली़ त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के़एस. ाणी, उपप्राचार्य डॉ. एस.पी. शेखावत, प्रा. एन.के. पाटील, प्रा. कृष्णा श्रीवास्तव, प्रा. एम. व्ही. रावलानी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते़ स्वच्छतेची प्रतिज्ञा प्रा.प्रवीण पाटील दिली़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानंतर स्वच्छतेसंदर्भात विविध स्पर्धा घेण्यात आल्या़ त्यामध्ये आकर्षक घोषणा तसेच पोस्टर बनवण्याचे स्पर्धा यासह विविध स्पर्धांचा समावेश होता़ २५ रोजी महाविद्यालयातील वस्तीगृह व स्टाफ क्वार्टर्स मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले़ तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागाने 'वनसंवर्धन' या विषयावर पोस्टर स्पर्धा घेतली़ २७ रोजी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा घेतली़.यांनी मारली बाजी- स्वच्छता विषयावर घोषणा स्पर्धा : प्रथम पल्लवी निकम तर द्वितीय तेजस पाटील- स्वच्छता विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा : प्रथम सागर सपकाळ तर द्वितीय शरयू चोपडेकर- जलसंवर्धन विषयावर घोषणा स्पर्धा : प्रथम संपदा पवार तर द्वितीय पूजा पाटील- जलसंवर्धन विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा : प्रथम नयना पाटील तर द्वितीय रिता पाटील, तुषार पाटील- जलसंवर्धन विषयावर भाषण स्पर्धा : प्रथम राखी मालू तर द्वितीय पूजा पाटील- वनसंवर्धन विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा : प्रथम राणी चव्हाण, पूनम घाईत तर द्वितीय जयश्री सपकाळ, किर्ती कोळी- टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा : प्रथम ग्रुप प्रवीण सोनवणे, अखलाख पटवे, रोहित धंद्रवे, प्रितेश चौधरी, सौरभ घोडके, सैफ देशमुख तर द्वितीय ग्रुप रुपांक राजपूत, स्वप्निल पाटील, रुतुजा पाटिल.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव