शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:06 IST

तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल खा (रा.हुडको, पिंप्राळा) यांनी केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआव्हाणे येथील घटनामाहेरच्या लोकांकडून आरोप

जळगाव-  तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल खा (रा.हुडको, पिंप्राळा) यांनी केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको येथील माहेर असलेल्या आसमाबी हीचा विवाह आव्हाणेतील ट्रकचालक करीम शेख याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपासून पती करीम शेख यांच्यासह सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. शुक्रवारी रात्रीही तिने वाद झाल्याबाबत भावाला फोन केला होता. सासरच्या छळास कंटाळून शनिवारी आसमाबी यांनी घराच्या दुसºया मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 

ही घटना समोर येताच माहेरच्या लोकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठून आक्रोश केला. सायंकाळी उशीरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आसमाबी हिस तीन मुले व दोन मुली आहेत. चार महिन्यांच्या दोघा मुलींचे मातृछत्र हरपले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव