शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी, वरखेडे येथे झोपेत असलेल्या  महिलेल्या झोपेतून बिबट्याने उचलून नेले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:35 IST

 चाळीसगाव -  नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तिन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहवा बळी बिबट्याने आज रात्री ३ च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या ७०वर्षीय महिलेवर झोपेत असताना  बिबट्या हल्ला करीत ठार केले.  मंगवारी रात्री ३ ...

 चाळीसगाव -  नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तिन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहवा बळी बिबट्याने आज रात्री ३ च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या ७०वर्षीय महिलेवर झोपेत असताना  बिबट्या हल्ला करीत ठार केले.  मंगवारी रात्री ३ च्या सुमारास  ही घटना  घडली.  झोपडीत  सावत्र  मुलगा, सुन नातवंडे ही झोपले होते. यमुनाबाई पहिल्या क्रमांकाने झोपली होती  यामुळे तिला लक्ष करीत तिच्या वर हल्ला केला   व त्याने तिला ओढत नेले. घरातील इतर लोकांना जाग येत नाही तोवर महिलेचे डोके धड्डापासुन वेगळे झाले होते. 

टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र