शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सायगावचे ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत विठ्ठल बच्छे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:05 IST

गिरणा परिसरातील प्रसिद्ध तमाशा कलावंत विठ्ठल लक्ष्मण बच्छे (८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले.

ठळक मुद्देगिरणा परिसरात बच्छे यांच्या मृत्यूने हळहळभिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात केले काम४५ वर्षांपूर्वी केली होती अभिनयाला सुरुवात

सायगाव ता. चाळीसगाव - येथील रहिवाशी व गिरणा परिसरातील प्रसिद्ध तमाशा कलावंत विठ्ठल लक्ष्मण बच्छे (८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे आहेत. ते विजय बच्छे यांचे वडिल होत.बच्छे परिवारात दशरथ बच्छे व विठ्ठल बच्छे हे सहा भाऊ. यात या दोन भावंडाना तमाशा पाहण्याची आवड. या आवडीतून त्यांना धोंडू कोंडू यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळात काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे दोन्ही भावांनी सोने केले. नावलौकिक मिळविला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ४५ वर्षापूर्वी शिंदी - कोळगांव येथील नावाजलेल्या धोंडू- कोंडू या तमाशातून केली. यामध्ये कोंडू रामजी राजाचे तर विठ्ठल बच्छे हे राणीचे पात्र करीत असत. त्यामुळे विठ्ठल बच्छे हे प्रसिध्दीच्या झोतात आले. पुढे दशरथ बच्छे देखील तमाशा मंडळात आले. या दोन्ही भावडांचा अभिनय पाहण्यासाठी खूप गर्दी जमायची.पुढे या भावडांचा अभिनय बहरत गेला आणि खान्देशी नावाजलेले लोकनाट्य भिका भिमा सांगवीकर या लोकनाटयामध्ये दोघांनी प्रवेश केला आणि सलग ४२ वर्ष यामध्ये काम केले. कालांतराने वय वाढले त्यामुळे पुढे दोन्ही जण थकले. दशरथ बच्छे (८२) यांचे ५ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले. आणि विठ्ठल बच्छे यांचे वयाच्या ८६ वर्षी नुकतेच निधन झाले. या दोन्ही भावांची परिस्थिती जेमतेम आहे. त्यांनी तमाशा कलावंत म्हणून एवढे नांव कमावले की, त्यांना गरीबी जाणवलीच नाही. विठ्ठल यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव