शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

विद्यार्थिनींचे फोटो काढणाऱ्याला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:42 IST

जळगाव : रस्त्यावरून ये-जा करणाºया विद्यार्थिनींचे मोबाईलमध्ये फोटो काढणाºया तरूणाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरूवारी सकाळी ११़१५ वाजेच्या सुमारास ...

जळगाव : रस्त्यावरून ये-जा करणाºया विद्यार्थिनींचे मोबाईलमध्ये फोटो काढणाºया तरूणाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरूवारी सकाळी ११़१५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुुुलाजवळ घडली़ गणेश लोणी (रा़ फत्तेपूर) असे तरूणाचे नाव आहे़गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलजवळ एक तरूण रस्त्यावरून येणाºया-जाणाºया तरूणींचे मोबाईलमध्ये फोटो काढत होता़ त्यावेळी काही तरूणांना ते खटकले व त्यांनी त्यास कुणाचे फोटो काढतो आहे अशी विचारणी केली़ त्यावर त्याने कुणाचेही फोटो काढत नसल्याचे सांगितले़ परंतू, तरूणाचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये विद्यार्थिनींचे फोटो आढळून आले़ नंतर विचारणा करणाºया तरूणांसह नागरिकांनी त्या तरूणाला चांगलाच चोप दिला़ त्याचे नाव विचारले असता त्याने गणेश लोणी असे सांगितले व फत्तेपूर येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले़विद्यार्थिनींचे फोटो काढणाºया गणेश या तरूणाला चोप दिल्यानंतर बेंडाळे महाविद्यालयाजवळ विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़ नंतर संपूर्ण फोटो डिलीट करून त्या तरूणाला सोडून देण्यात आले़ मात्र, मारहाणीत त्या तरूणाचे कपडे फाटले़ दरम्यान, क्रीडा संकूलजवळ नेहमीच टवाळखोरांची गर्दी वाढत जात असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्या परिसरात गस्त वाढविण्याचे आवश्यक आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव