शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 07:25 IST

आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आला.  यातून  पित्याने आपल्या कन्येलाच गोळ्या घालून ठार केले.

चोपडा  (जि. जळगाव) :  आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आला.  यातून  पित्याने आपल्या कन्येलाच गोळ्या घालून ठार केले. यात दोन गोळ्या जावयाला लागल्या.  तो थोडक्यात बचावला आहे. आता जावयावर पुण्यात, तर मुलीच्या वडिलांवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी बाप-मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८,  दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचा बाप आणि  निवृत्त सीआरपीएफ जवान किरण अर्जुन मंगळे (४८, रा. शिरपूर) यांना पसंत नव्हता. किरण याने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. त्यात तृप्ती ही जागीच ठार झाली, तर जावई अविनाश हा जखमी झाला. यानंतर तिथे असलेल्या नातेवाइकांनी किरण यास पकडून मारहाण केली. त्यात तोही जखमी झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी किरण मंगळे व त्याचा मुलगा निखिल मंगळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती हिच्यावर चोपडा येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस