युवासेना आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना : नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:10 IST2020-12-07T04:10:32+5:302020-12-07T04:10:32+5:30
कुणाल दराडे यांच्या उपस्थितीत नुकतीच अजिंठा विश्रामगृहात युवासेनेची बैठक झाली. यावेळी मनपा नगरसेवक तथा सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, ...

युवासेना आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना : नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
कुणाल दराडे यांच्या उपस्थितीत नुकतीच अजिंठा विश्रामगृहात युवासेनेची बैठक झाली. यावेळी मनपा नगरसेवक तथा सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, जळगाव तालुका प्रमुख सचिन चौधरी, क्षेत्रप्रमुख विजय लाड, सरचिटणीस अविनाश पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, उपजिल्हाप्रमुख पीयूष गांधी, विकास पाटील, राहुल पोतदार, अंकित कासार, चंदू शर्मा, विश्वजित पाटील, प्रवीण पंडित, स्वामी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
यामध्ये युवती वाघ (शहर अधिकारी), सागर हिवराळे, जितेंद्र पाटील, गिरीश सपकाळे, जय मेहता यांची (उपमहानगर अधिकारी), तसेच दिनेश सुर्वे, अमोल मोरे, तेजस दुसाने, चेतन कापसे व गौरव चौधरी यांची
(युवासेना विभाग अधिकारी) पदी निवड करण्यात आली आहे.