आज शिवसेनेची जिल्हा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:09+5:302020-12-04T04:46:09+5:30

जळगाव : लोकसभा मतदारसंघातील आमदार, जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख,उपतालुका शहरप्रमुख, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जि. ...

Shiv Sena district meeting today | आज शिवसेनेची जिल्हा बैठक

आज शिवसेनेची जिल्हा बैठक

जळगाव : लोकसभा मतदारसंघातील आमदार, जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख,उपतालुका शहरप्रमुख, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जि. प. सदस्य, विविध आघाड्यांचे जिल्हा प्रमुख यांची शुक्रवारी दुपारी १२ वाजता अजिंठा विश्राम गृहात जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ आणि महानंदा पाटील यांनी केले आहे.

Web Title: Shiv Sena district meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.