शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:11 IST2019-11-23T17:11:07+5:302019-11-23T17:11:15+5:30

माजी मंत्री डॉ.सतीश पाटील

Sharad Pawar will stay with him till his last breath | शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार

शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार

 



शरद पवार साहेबांवर प्रेम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो आणि साहेबांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. शरद पवार यांची जी भूमिका राहील तीच भूमिका माझी राहील. राजकारणात आयाराम गायाराम भूमिकेला जीवनात कधीच थारा दिला नाही. शरद पवार साहेब यांच्यावर माझी निष्ठा कायम राहील. जय-पराजय झाला तरी त्यांच्या विचारांपासून कधी लांब जाणार नाही. त्यांच्यावर कायम निष्ठा राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी दिली.

 

 

Web Title: Sharad Pawar will stay with him till his last breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.