शकुंतला दोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:03+5:302021-02-05T05:54:03+5:30

शकुंतला दोरकर फोटो नं. ०४ शकुंतला दोरकर-निधन शकुंतला दोरकर जळगाव : शकुंतला दोरकर (गंगावणे) (६५, रा.जळगाव) यांचे ...

Shakuntala Dorkar | शकुंतला दोरकर

शकुंतला दोरकर

शकुंतला दोरकर

फोटो नं. ०४ शकुंतला दोरकर-निधन

शकुंतला दोरकर

जळगाव : शकुंतला दोरकर (गंगावणे) (६५, रा.जळगाव) यांचे निधन झाले. त्या शिरसोली येथील कन्याशाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्याच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या पत्रकार जगदीश गंगावणे यांच्या मातोश्री होत.

०----------------०

फोटो नं. : ०४ दिनेश नारळे-निधन

दिनेश नारळे

जळगाव : रेल्वे कर्मचारी दिनेश नारळे (जैन) (४०, रा. भुसावळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. मोटार वाहन निरीक्षक रवींद्र नारळे यांचे ते मोठे बंधू होत.

--------------

फोटो : ०४ प्रभाकरराव देशमुख-निधन

प्रभाकरराव देशमुख

जळगाव : प्रभाकरराव देशमुख (७९, मूळ रा. पाटील गढी, देशमुख वाडा, चोपडा , ह.मु. श्रीधरनगर, जळगाव) यांचे ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१० वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कुलश्री स्क्रिनचे संचालक योगेश देशमुख यांचे वडील होत.

Web Title: Shakuntala Dorkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.