शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

निंबोल येथील जुगार अड्ड्यावरील धाडीत ७० लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:59 IST

डॉक्टर, प्राध्यापकांसह ५४ जणांना अटक व सुुटका

ठळक मुद्देकारवाईत रोख ९ लाख रुपयांच्या रकमेसह चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेशसर्व आरोपींना अटक करीत जामीनावर केली मुक्ततानिंभोरा पोलीस स्टेशनमध्ये ५४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतरावेर, जि.जळगाव, दि.१९ : निंबोल (ता. रावेर) येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ७० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत डॉक्टर व प्राध्यापक असलेल्या ५४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या ऐवजात ९ लाख रुपये रोख, ११ चारचाकी आलिशान वाहने, २४ दुचाकी व बेवारस वाहने शिवाय ५१ मोबाईल हँडसेट यांचा समावेश आहे. .बुधवारी रात्री निंबोल येथील गोविंद उर्फ लाला दिनकर पाटील यांच्या शेतातील खोलीत पत्त्याचा डाव सुरु होता. अटकेतील सर्व आरोपींना जप्त करण्यात आलेल्या ऐवजासह निंभोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.या कारवाईत लाला दिनकर पाटील रा.निंबोल, विश्वनाथ राठोड रा. तारखेडा, बºहाणपूर, राहुल कडू कोळी,रा. विटवा,विकी सोपान कोळी रा.ऐनपूर, ललित गंभीर कोळी रा. विटवा, अनिल गोपाळ चौधरी रा.तारखेडा जि. बुºहाणपूर, विनोद रघुनाथ महाजन रा.डोइफोडिया जि. बºहाणपूर, शे.चांद शे. नबी, रा. वाघोदा, कैलास लक्ष्मण धनके रा.रसलपूर, भालचंद्र काशिनाथ शिंदे, रा.गाते, योगेश सुधाकर महाजन, रा.निंबोल,पांडुरंग नागो पाटील, भाटखेडा, दयाराम पुना महाजन, रमजीपूर, विनोद वसंत फाटे,रा. केºहाळा, सुरेश किसन कोळी, निंबोल, पंकज भागवत कोळी, निंबोल, मधुकर राजाराम चौधरी रा.ऐनपूर, रवींद्र ओंकार महाजन,विवरा,दुगार्दास डिगंबर भंगाळे, सावदा, अब्दुला खान रा. रसलपुर, सुलतान युसूफ तडवी, मोठे वाघोदे,मनोज श्रीराम पाटील,ऐनपूर ,सागर प्रभाकर कोळी,निंबोल,महेंद्र शंकर परदेशी,सावदा,पंकज सुरेश पाटील, खकनार, नंदुकुमार प्रकाश चौधरी,विटवा,विनोद दगडू महाजन, अंतुर्ली, सुरेश शहादू पाटील, डोइफोडिया,प्रवीण सोपान कोळी, भुसावळ,महेंद्र डिगंबर महाजन,अंतुर्ली,मनोज दत्तू पाटील, पिंप्रीनांदू, विजय शांताराम महाजन,अंतुर्ली,अनिल रामदास महाजन,अंतुर्ली,विजय विश्वनाथ पाटील,विटवा,रवींद्र प्रकाश पाटील,अंतुर्ली,युवराज चिंधू ठाकरे,महालक्ष्मी हॉस्पिटल रावेर,गोपाळ काशिनाथ महाजन,निंबोल,समीर हबीब बेग,रावेर,अलताब बेग रहीम बेग,खिर्डी खुर्द,लखन रामदास शेलार, अंतुर्ली, संजय डिगंबर धनगर, निंबोल,एकनाथ हरी महाजन, रसलपूर,ईश्वर विश्वनाथ बेलदार,अंतुर्ली, अमरन खान,विवरा,अतुल कृष्णाजी पाटील,विवरा,नरेंद्र रमेश जैस्वाल,खिर्डी,सचिन विश्वनाथ आसलकर, निंबोल, प्रशांत ब्रम्हानंद महाजन, केºहाळा,ईश्वर यादव महाजन, निंबोल,सुनील वसंतराव उदावंत, महात्मा फुले चौक,रावेर,नीलेश सुरेशचंद्र जैस्वाल,ऐनपूर,गोपाळ शंकर चौधरी,विटवा,नीलेश मोहन कोळी, निंबोल, श्रीराम बाजीराव महाजन,निंबोल या जुगारी आरोपींना अटक करुन नंतर त्यांनी जामीनावर मुक्तता करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :RaverरावेरCrimeगुन्हाJalgaonजळगाव