शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना दिले स्वसरंक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:26 IST

जळगाव - मिशन साहसी अभियातंर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी नंदिनीबाई मुलींच्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले . ...

जळगाव- मिशन साहसी अभियातंर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी नंदिनीबाई मुलींच्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, सामाजिक कार्यकर्त्या सुधा काबरा, मुख्याध्यापिका चारूलता पाटील, नगरमंत्री सोहम पाटील, प्रशिक्षक प्रवीण राव आदींच्या हस्ते करण्यात आले़ प्रास्ताविक हिमानी वाडीकर हिने केले़ दरम्यान, मार्गदर्शन करताना शुचिता हाडा म्हणाल्या की, महिलांनी कणखर बनले पाहिजे व समस्यांना सामोरे गेले पाहिजे यातुनच मार्ग सापडतील व विद्यार्थी परिषद मिशन साहसी अभियानाअंतर्गत ज्याप्रकारे विद्यार्थिनींना स्व-रक्षणाचे प्रशिक्षण देत आहे ते अभिनंदनीय आहे, असे त्यांनी सांगितले़ तर आत्मसंरक्षणासाठी सदैव तयार असले पाहिजे असे मत अध्यक्षीय भाषणात चारूलता पाटील यांनी व्यक्त केले़ आभार माधुरी पाटील यांनी मांडले़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव