शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिली पत्नी हयात असताना गुपचूप केला दुसरा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:24 IST

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ : शहर पोलिसात गुन्हा

ठळक मुद्देविवाहितेमागे पैशांसाठी सासरच्यांचा तगादाकिरकोळ कारणांवरून सुरु झाला कांचनचा छळछळ असह्य झाल्यानंतर पीडित विवाहितेने दिली शहर पोलिसात फिर्यादअनिता नामक महिलेने दुसरी पत्नी असल्याचा केला खुलासा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.९ : गेंदालाल मिल परिसरातील प्रशांत बाबूलाल सोनवणे याने पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचबरोबर पत्नीचा पैशांसाठी शारिरीक मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत सविस्तर वृत्त असे की, कांचन (नाव बदलेले) हिेचेशी प्रशांत सोनवणे याचे २०१५ मध्ये लग्न झाले होते़ लग्नाअगोदर प्रशांत हा मध्य प्रदेशमधील इटारसी येथे रेल्वेत नोकरीस असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, प्रशांत हा खाजगी फोटोग्राफीचा व्यवसाय करीत असल्याचे लग्नानंतर काही दिवसातच कांचन यांना समजले. दरम्यान लग्नानंतर काही वर्षात त्यांना मुलगी झाली. मात्र, त्यानंतर काही महिन्यानंतर पती प्रशांत, सासू उषा बाबूलाल सोनवणे, सासरे बाबुलाल सोनवणे हे लहानशा कारणावरुन देखील कांचन यांचा छळ करू लागले.सासू-सासऱ्यांनी वेगळे राहण्यास सांगितल्यानंतर कांचन व तिचा पती प्रशांत हे भुरे मामलेदार प्लॉट परिसरात भाड्याने घर घेवून राहू लागले. एके दिवशी कांचन ही घरात असताना एक महिला आली व मी प्रशांतची पत्नी अनिता असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर १३ आॅगस्ट २०१७ ला कांचनचा भाऊ हा पती प्रशांत यास समजाविण्यासाठी दत्तात्रय नगर, कानळदा रोड येथील घरी गेला होता. त्यावेळी सासरच्या कुटूंबियांनी शिवीगाळ करीत मारहाण केली़ यानंतर नवीन घर घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेवून येण्यासाठी तगादा लावाला़ अखेर कांचनने सासरच्या मंडळींचा छळाला कंटाळून शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा