सातबा:यातील फेरफार नोंदींवर तीन वर्ष उलटूनही कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2017 17:38 IST2017-06-04T17:38:36+5:302017-06-04T17:38:36+5:30

नशिराबाद येथील येथील हेमंत बेलसरे यांनी वडीलोपाजिर्त जमिनीच्या सातबा:यातील फेरफार नोंदी शुध्दीसाठी अर्ज केला आह़े

Sebba: There is no action on the revised entries of three years | सातबा:यातील फेरफार नोंदींवर तीन वर्ष उलटूनही कार्यवाही नाही

सातबा:यातील फेरफार नोंदींवर तीन वर्ष उलटूनही कार्यवाही नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.4 : नशिराबाद येथील येथील हेमंत बेलसरे यांनी वडीलोपाजिर्त जमिनीच्या सातबा:यातील फेरफार नोंदी शुध्दीसाठी अर्ज केला आह़े मात्र तीन वर्ष उलटूनही अद्यापपावेता या अर्जावर कार्यवाही झालेली नसून न्याय मिळावा, अशी मागणी बेलसरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आह़े  
हेमंत बेलसरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सातबा:यातील फेरफार नोंदीबाबत तत्कालीन प्रांतधिकारी अभिजित भांडेपाटील यांच्याकडे सुनावली झाली आह़े त्यायनंतर प्रांतधिकारी जलज शर्मा यांची हे त्यांच्या जागी बदलून आल़े तोंडी तक्रारीनंतरही शर्मा यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही़ अखेर बेलसरे यांनी याबाबत 23 मे रोजी जिल्हाधिका:यांकडे तक्रार लेखी तक्रार केली आह़े

Web Title: Sebba: There is no action on the revised entries of three years