शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

सरपंचाच्या मुलाने पेट्रोलचे पैसे न दिल्याने असोदा येथे दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:19 IST

सरपंचाच्या मुलाने ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर पैसे न दिल्याच्या कारणावरुन असोदा, ता.जळगाव येथे शनिवारी दोन गटात  दंगल प्रकरणी पोलिसांनी स्वत: फि र्यादी होऊन दोन्ही गटाच्या ४५ जणांविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावात रात्रभर धरपकड मोहिम राबवून १७ जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे ४५ जणांविरुध्द गुन्हा १७ जणांना अटक गावात तणावाची स्थिती

जळगाव : सरपंचाच्या मुलाने ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर पैसे न दिल्याच्या कारणावरुन असोदा, ता.जळगाव येथे शनिवारी दोन गटात  दंगल प्रकरणी पोलिसांनी स्वत: फि र्यादी होऊन दोन्ही गटाच्या ४५ जणांविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावात रात्रभर धरपकड मोहिम राबवून १७ जणांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच नबाबाई दौलत बि-हाडे यांचा मुलगा संजय रविवारी रात्री असोदा गावातील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरायला गेला होता. तेथे ५० रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर त्याने पैसे दिले नाहीत. त्यावरुन पंपावर काम करणारा अमोल गोपाळ कोळी यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यावसन गावात दोन गटात हाणामारी व दगडफेकीत झाले. यात पवन सोनवणे व राहूल सोनवणे हे जखमी झाले. गावात तणाव निर्माण झाल्याने  रात्रभर शोध मोहिम राबवून १७ जणांना अटक करण्यात आली. यांना केली अटकराजेंद्र शालीक कोळी, किरण रामा कोळी, जितेंद्र निंबा कोळी, रवींद्र गलु कोळी, राजेंद्र भावराव बि-हाडे, पवन अरुण सोनवणे, गुणवंत शालीक कोळी, प्रदीप रमेश कोळी, रतन ओंकार भालेराव, विनोद दौलत बि-हाडे, धनराज श्रीराम बि-हाडे, संदीप रामा कोळी, दीपक बाबुराव खंडाळे, संजय दौलत बि-हाडे, मनोज विजय बि-हाडे, छोटू खंडू पाटील व राजू मांगो सोनवणे यांना अटक झाली आहे. राहूल दिलीप सोनवणे हा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.हे आहेत फरारशक्ती बि-हाडे, अजय राजू सोनवणे, रवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विनोद बापू बि-हाडे, राजेंद्र बापू बि-हाडे, मिठ्या शिवा बि-हाडे, किरण विजय बि-हाडे, मिलिंद दौलत बि-हाडे, सतीश भालेराव, धनराज भालेराव, अमोल कोळी, मनोज हरी कोळी, दिनेश हरी कोळी, भैय्या शालिक कोळी, भोला कोळी, समाधान मुलचंद कोळी, पिंटू गुजर, योगेश राजू कोळी, आप्पा कोळी,दीपक महारु कोळी, गोकुळ कोळी, बबलु कोळी, योगेश कोळी, देवकाबाई राजू,मालुबाई कोळी,आशा अरुण सोनवणे.अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण,उपनिरीक्षक कदीर तडवी,अरुण सोनार, साहेबराव पाटील, विजय पाटील,धर्मेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, ईश्वर लोखंडे व नितीन पाटील यांनी शोधमोहिम राबविली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव