संतोष सपकाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST2021-04-26T04:14:46+5:302021-04-26T04:14:46+5:30
संतोष सपकाळे जळगाव : कठोरा जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक संतोष सपकाळे (७७, रा.कठोरा ता. जळगाव) यांचे २१ ...

संतोष सपकाळे
संतोष सपकाळे
जळगाव : कठोरा जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक संतोष सपकाळे (७७, रा.कठोरा ता. जळगाव) यांचे २१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू, नाती असा परिवार आहे. कैलास सपकाळे यांचे ते वडील होत.
================
फोटो : 9.21 वाजेचा मेल
रामदास गिरधर जाधव
जळगाव- रामदास गिरधर जाधव (लासुरकर) (६५, रा.दशरथ नगर ) यांचे २४ रोजी रात्री वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते अँड. हेमंत जाधव यांचे वडील होत.
==============
फोटो : 9.24 वाजेचा मेल
वीरेंद्र लोखंडे
जळगाव : वीरेंद्र लोखंडे (38, रा . गुरुदत्त कॉलनी) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, तीन बहीण असा परिवार आहे. ते रवींद्र लोखंडे याचे लहान बंधू होत.