अश्व नृत्य स्पर्धेत ‘संजू’ची बाजी

By Admin | Updated: December 28, 2015 00:32 IST2015-12-28T00:32:21+5:302015-12-28T00:32:21+5:30

शहादा : सारंगखेडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात रविवारी अश्व नृत्य स्पर्धेत कर्नाटकातील बेळगाव येथील बाळू काकड यांच्या ‘संजू’ या घोडय़ाने धमाकेदार नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटाकावला़

'Sanju' bet on Ashwa dance competition | अश्व नृत्य स्पर्धेत ‘संजू’ची बाजी

अश्व नृत्य स्पर्धेत ‘संजू’ची बाजी

शहादा : सारंगखेडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात रविवारी अश्व नृत्य स्पर्धा झाली़ या स्पर्धेत कर्नाटकातील बेळगाव येथील बाळू काकड यांच्या संजू

या घोडय़ाने धमाकेदार नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटाकावला़ प्रथम पुरस्कार प्राप्त करणा:या अश्वमालकास एल़सी़डी. टीव्ही देण्यात आला़

21 हजारांचे द्वितीय पारितोषिक चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील दीपक काळे यांच्या

खासदार डॉ़हीना गावीत, आमदार डॉ़विजयकुमार गावीत, नाशिकचे महापौर प्रदीप मुर्तडक यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आल़े

ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो यात्रेकरू उपस्थित होत़े स्पर्धेत 27 अश्वांनी डफाच्या तालावर

मंगलया घोडय़ाने, तर 11 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक इंदूर येथील सचिन राठोड यांच्या शेरोनावाच्या घोडय़ाने पटकावल़े चालप्रकारातील नृत्यांचे सादरीकरण केल़े स्पर्धेत सर्वाधिक आकर्षण शांताबाईनामक घोडी ठरली होती़

Web Title: 'Sanju' bet on Ashwa dance competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.