शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वाळू ठेकेदार व चोरट्यांमध्ये धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:13 IST

वाळू उपशावरून वाद

ठळक मुद्देकानळद्यानजीक जेसीबीच्या काचा फोडल्यावाळू ‘तापतेय’

जळगाव : वाळूचा उपसा करण्यावरून कानळदा-दोनगाव दरम्यान असलेल्या नदीपात्रात वाळू ठेकेदार व चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद होऊन ठेकेदाराच्या जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. हा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. या ठिकाणी महसूल विभागाचे पथक तेथे पोहचले त्या वेळी तेथे काहीच आढळले नाही.अवैध वाळू उपशास आळा बसविण्यासाठी शहर व परिसरात प्रयत्न केले जात आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईदेखील केली जात आहे. असे असले तरी वाळू वाहतूकदारांकडून वाळूची चोरी सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहे.अशाच प्रकारे गुरुवारी दुपारी वाळू उपशावरून वाळू ठेकेदार व वाळूची चोरी करणाºयांमध्ये कानळदा शिवारात वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोनगाव वाळू गटाचा लिलाव झाला असून विलास यशवंते यांनी हा ठेका घेतलेला असल्याचे सांगण्यात आले.गुरुवारी दुपारी या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू असताना तेथे गावातील १० ते १५ तरुण पोहचले. त्यांनी वाळू उपशास मज्जाव केला व हा प्रकार महसूल विभागाला कळविला. मात्र वाळू ठेकेदार व अवैध वाळू उपसा करणाºयांमध्ये हा वाद झाल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाळू ठेकेदाराच्या जेसीबीच्या काचा या वेळी फोडण्यात आल्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महसूलचे पथक तेथे पोहचले असता तेथे काहीही आढळून आले नाही. मात्र त्या ठिकाणी काचेचे अवशेष आढळून आल्याची माहिती महसूल सूत्रांकडून मिळाली.वाळू ‘तापतेय’कानळदा शिवार व परिसरातील वाळू गटातून ठेकेदारामार्फत वाळूचा उपसा होत असला तरी चोरीच्या वाळूचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे कानळदा शिवारातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याविरोधात नागरिक संतप्त असून गुरुवारी गावातील काही तरूण नदीपात्रात वाळूची वाहतूक रोखण्यासाठी पोहचले.

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव