बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची विक्री

By Admin | Updated: May 26, 2016 00:33 IST2016-05-26T00:33:07+5:302016-05-26T00:33:07+5:30

गुन्हा दाखल : शेतक:याची 22 लाखांची फसवणूक

Sale of plot by fake papers | बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची विक्री

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची विक्री

धुळे : अधिका:यांच्या खोटय़ा सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटस्ची विक्री करून शेतक:याची 22 लाख 50 हजार रुपयात फसवूणक केल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बोराडी येथील पंचायत समितीच्या माजी महिला सभापतीसह पतीविरुद्ध फसवणुकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े.

 

 

 

 

Web Title: Sale of plot by fake papers