शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव शहरात रेड्यांचा 'सगर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 20:00 IST

गवळी बांधवांनी आपल्याकडील रेडे सजवून आणले होते.

जिजाबराव वाघ

चाळीसगाव शहरात गवळी समाजाच्यावतीने भडगावरोडसह हिरापूर रोड, नेताजी चौक, गणेश रोड आदी भागातून मंगळवारी दुपारी ४ वाजता रेड्यांचा सगर काढण्यात आला. यासाठी गवळी बांधवांनी आपल्याकडील रेडे सजवून आणले होते.भडगावरोड जवळील डॉ.पूर्णपात्रे विद्यालयापासून निघालेल्या रेड्यांच्या मिरवणुकीत डिजेचा दणदणाटही होता. रेड्यांची पूजा करुन हिरापूर रोड लगत तितूर नदीपात्रात  मिरवणुकीची सांगता झाली.  संध्याकाळी रेड्यांचा सगर भरवण्यात आला होता. सगरची मिरवणूक संपल्यानंतर भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने धरलेला उपवास सोडला जातो. तसेच भावाला काजळ लावून औक्षण केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.चाळीसगाव शहरात गवळी बांधवांची मोठा रहिवास आहे. ठिकठिकाणी गवळीवाडे असून मोठ्या संख्येने म्हशींचे पालन केले जाते. सगर उत्सवात धष्टपुष्ट रेडे आणि त्यांचे भेदक रुपडे पाहण्यासाठी लोक गर्दी करीत असतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव