शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आर.आर.शाळेच्या मुख्याध्यापकांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:43 IST

ईस्ट खानदेश इज्युकेशन सोसासयटी संचलित आर. आर. विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक डी़एस़सरोदे यांच्यासह ६७ शिक्षकांना संस्थाचालकांच्या माणसांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखून शाळेत प्रवेश देण्यास मज्जाव केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ६़४० वाजेच्या सुमारास घडला़

ठळक मुद्देशिक्षकांनाही प्रवेशद्वारावरच रोखलेसंस्थाचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हाप्रवेशद्वारावर गोंधळ अन् धक्काबुक्ककी

जळगाव- ईस्ट खानदेश इज्युकेशन सोसासयटी संचलित आर. आर. विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक डी़एस़सरोदे यांच्यासह ६७ शिक्षकांना संस्थाचालकांच्या माणसांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखून शाळेत प्रवेश देण्यास मज्जाव केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ६़४० वाजेच्या सुमारास घडला़ यावेळी तरूणांनी सरोदे यांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला़ त्यामुळे दुपारी मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला ठिय्या मांडून तक्रार दिली़ त्यानुसार संस्थाचालक अरविंद लाठी, प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी, योगेश झनके, दिलीप सोनवणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या घटनेबाबत शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी दिलेलली माहिती अशी की, शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस म्हणून आऱआऱ विद्यालयात प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडणार होता़ त्यामुळे सकाळी ६़४० वाजता मुख्याध्यापक सरोदे यांच्यासह शिक्षक पालक व विद्यार्थी शाळेजवळ पोहोचले़ विद्यालयाच्या मागील बाजूस नेहमीप्रमाणे प्रवेश करत असताना त्यांना ते प्रवेशद्वार बंद दिसले़ दुसरे प्रवेशद्वार देखील बंद होते़ अखेर मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करणार तोच संस्थाचलकाच्या तीन माणसांनी रोखले़ तुम्हाला विद्यालयात प्रवेश न करू देण्याचे संस्थाचालक अरविंद लाठी, प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी, चिटणीस मुकूंद लाठी, सदस्य विजय लाठी यांनी सांगितले असल्याचे मुख्याध्यापकांना सांगितले़. प्रवेश नाकारताच मुख्याध्यापक सरोदे यांच्यासह शिक्षकांशी त्या तरूणांचा वाद झाला़ या गोंधळात त्या तिघांनी मुख्याध्यापकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिक्षकांनी केला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा