रोटरी मिडटाऊन अध्यक्षपदी डॉ. वडजीकर, सचिवपदी शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:50+5:302021-07-07T04:20:50+5:30
तारीक शेख - ०७ सीटीआर २१ जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. विवेक वडजीकर यांची, तर ...

रोटरी मिडटाऊन अध्यक्षपदी डॉ. वडजीकर, सचिवपदी शेख
तारीक शेख - ०७ सीटीआर २१
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. विवेक वडजीकर यांची, तर मानद सचिवपदी तारीक शेख यांची निवड झाली आहे. नूतन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यात कोषाध्यक्ष विनोद मल्हारा, सहसचिव संजय सिंग, आयपीपी डॉ. रेखा महाजन, सार्जट श्रीरंग पाटील, तर कार्यकारी मंडळ संचालक म्हणून दिलीप गांधी, डॉ. उषा शर्मा, रमेशचंद जाजू, अनिल डी. अग्रवाल, किशोर सूर्यवंशी, मनोज पाटील, अनिल एम. अग्रवाल, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. के. सी. पाटील, शंकरलाल पटेल, संजय बारी, सुनंदा देशमुख, डॉ. सुमन लोढा, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, प्रदीप जाखेटे यांचा समावेश आहे. कमिटी चेअरमन व व्हा. चेअरमन म्हणून डॉ. माधवी वडजीकर, संजय सिंग, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. सुशांत सुपे, डॉ. अभिनय हरणखेडकर व मुकेश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.