शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे अंत्ययात्रेला येणाऱ्या रिक्षाला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:01 IST

पंचक,ता.चोपडा येथून येत जळगाव येथे नातेवाईकांकडे अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी रिक्षाने येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन एक महिला ठार तर अकरा जण जखमी झाले.

ठळक मुद्देअपघातात एक महिला ठार व ११ जण जखमीकोळन्हावी फाट्याजवळ अपघात

जळगाव : पंचक,ता.चोपडा येथून येत जळगाव येथे नातेवाईकांकडे अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी रिक्षाने येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन एक महिला ठार तर अकरा जण जखमी झाले. अपघात बुधवारी दुपारी तीन वाजता कोळन्हावी, ता.यावल फाट्याजवळ झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव दुर्गाबाई पोपट चव्हाण (वय ६५, रा.पंचक, ता.चोपडा) असे आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील आंबेडकरनगरात पुंडाबाई सोनवणे यांचे निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी होते. त्यासाठी पंचक येथील नातेवाईक प्रवासी रिक्षातून जळगाव येथे येण्यास निघाले होते. कोळन्हावी फाट्याजवळ जळगाव येथून चोपड्याकडे जात असलेल्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात पुष्पा प्रविण सोये (वय २३), मिराबाई विकास चव्हाण (वय ३५) ,सखूबाई नाना सोये (वय ३५),आशाबाई विठ्ठल शिरसाठ (वय ४०),सोजाबाई यादव सोये (वय ६८), अलकाबाई प्रविण चव्हाण (वय ४४), प्रताप भावडू सोये (वय ५३), वंदना सतिष वाघ (वय ३३), रमाबाई सुरेश सोनवणे (वय ४२), आरती प्रल्हाद सोये (वय २९), दुर्गाबाई पोपट चव्हाण (वय ६५),हिराबाई अरुण सपकाळे (वय ५५) (सर्व रा.पंचक ता.चोपडा) हे जखमी झाले.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव