शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील ५४२ शिक्षकांना बदलीचे सुधारित आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:11 IST

विस्थापित शिक्षकांमध्ये संभ्रम

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमधील घोळानंतर शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत एनआयसीने जिल्ह्यातील ५४२ शिक्षकांना पुन्हा सुधारित आदेश दिले आहेत. मात्र या सुधारित आदेशातही अनेक घोळ असल्याने बदली प्रक्रियेत विस्थापित झालेले शिक्षक पुन्हा संभ्रमात आहे.शिक्षकांच्या बदल्यानंतर झालेल्या शिक्षकांचा विरोध लक्षात घेता एनआयसी (पुणे) कार्यालयाने विस्थापीत व गैरसोयीच्या ठरलेल्या ५४२ शिक्षकांना पुन्हा सुधारित आदेश दिलेले आहेत. यात ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांची बदली रद्द करुन पु्न्हा अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. यासह काहींना नवीन आॅर्डर देण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना या शाळेतुन त्या शाळेत अशी पायपीट करावी लागणार आहे.या सुधारित आदेशात फार सुधारणा न करता विस्थापितांना न्याय देण्यात आलेला नसल्याच्या तक्रारी शिक्षकांमधून केल्या जात आहेत. तसेच काही सोयीच्या ठिकाणी गेलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना पुन्हा अर्ज भरण्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव