महसुल वसुलीत धुळे अव्वल !

By Admin | Updated: October 11, 2015 00:52 IST2015-10-11T00:52:16+5:302015-10-11T00:52:16+5:30

धुळे : महसूल वसुली उद्दिष्टासह विविध योजनेत धुळे जिल्हा राज्यात सहावा, तर नाशिक विभागात अव्वल ठरला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली़

Revenue Recovery Dhule Top! | महसुल वसुलीत धुळे अव्वल !

महसुल वसुलीत धुळे अव्वल !

धुळे : महसूल वसुली उद्दिष्टासह विविध योजनेत धुळे जिल्हा राज्यात सहावा, तर नाशिक विभागात अव्वल ठरला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली़

विविध योजनांचा लाभ लाभार्थीना देण्यामध्येही जिल्ह्याने आघाडी मिळविली आह़े

आता 2015-16 मध्ये जिल्हा राज्यात पहिला येईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यासाठी प्रयत्नदेखील सुरू असल्याचे जिल्हाधिकारी मिसाळ यांनी सांगितल़े

115  टक्के महसूल उद्दिष्टाची वसुली जिल्ह्याची आहे.टक्के निधी खर्च जिल्हा नियोजन समितीने केला आह़ेटक्के आधार नोंदणीदेखील पूर्ण झाली आह़ेटक्के छायाचित्र मतदारयादीचे काम पूर्ण

98

95

98

Web Title: Revenue Recovery Dhule Top!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.