शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

यावल येथे मूलभूत सुविधांसाठी रहिवाशांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 9:09 PM

यावल येथील आदिवासी तडवी वसाहतीमध्ये सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी सोमवारी पालिका कार्यालयासमोर उपोषण केले. अखेर यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देनगरपालिका प्रशासन व रहिवाशांमध्ये झालेल्या यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागेचौदाव्या वित्त आयोग वा अन्य निधीतून गटारी बांधून देण्याचे आश्वासन

यावल, जि.जळगाव : येथील आदिवासी तडवी वसाहतीमध्ये सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी सोमवारी पालिका कार्यालयासमोर उपोषण केले. अखेर यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले.आदिवासी तडवी वसाहतीत अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना नागरी सुविधापासून वंचित रहावे लागत असल्याने व वारंवार पालिकेकडे मागणी करून सूविधा दिल्या जात नसल्याने आदिवासी-तडवी समाजबांधवांनी सोमवारी पालिकेच्या समोर उपोषणास बसले. तेव्हा उपनगराध्य मुकेश येवले, मुख्याधिकारी राजेंद्र लांडे, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवका नौशाद तडवी, नगरसेवक दीपक बेहेडे व रहिवाशांमध्ये यशस्वी चर्चा होऊन उपोषणा मागे घेण्यात आले. मुख्याधिकारी यांनी चौदावा वित्त आयोग अथवा अन्य कोणत्या ही निधीतून वसाहतीत गटारी बांधून देण्याचे आश्वासन दिले. शिराज तडवी, नामदर तडवी, हमीदा तडवी, रमजान तडवी यांच्यासह सुमारे ५० रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. रहिवाशांनी निवेदनात आमच्या प्रभागाचे नगरसेवक विरोधी गटाचे असल्यानेच या प्रभागातील रहिवाशांना नागरी सुविधापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे.