शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

युवक व युवा संस्थांच्या सामाजिक कार्याची मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 21:30 IST

जळगाव - जिल्ह्यातील युवा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांची व युवा संस्थांनी केलेल्या कार्याची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक ...

जळगाव - जिल्ह्यातील युवा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांची व युवा संस्थांनी केलेल्या कार्याची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मागविली आहे.युवा व युवा संस्था यांनी युवा क्षेत्रातील लोकांशी निगडित केलेले कार्य, समाजोपयोगी कार्य, संकट उपयोगी केलेल्या उपाय योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, कोरोना काळात फ्रंट वॉरियर्स म्हणून तसेच इतर मार्गांनी केलेले कार्य, आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्र, संगीत कार्यात मिळविलेला नावलौकीक आदिबाबतची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करावयची आहे.जळगाव जिल्ह्यातील जे युवा व युवा संस्था वरीलप्रमाणे सामाजिक कार्य करीत असतील त्यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती, सोबत युवा व युवा संस्थेचे संपूर्ण नाव व पत्ता, संपर्क नंबर, मागील पाच वर्षनिहाय केलेले ठळक / उल्लेखनीय कार्याची संक्षिप्त माहिती कोव्हिड -19 च्या बाबत केलेले उल्लेखनीय कार्य, शासनाच्या योजना राबविण्यामध्ये घेतलेला सहभाग आदींची मुद्देसुद माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक 13 ऑक्टोंबर, 2020 पर्यंत सादर करावी. असे मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव