शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवत दोन वेळा केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:48 IST

महिला विक्री प्रकरण : तीनही आरोपींना कोठडी

जळगाव : वाकडी, ता.जळगाव येथील एका विवाहितेला शिरपूर तालुक्यात विक्री करण्याचा प्रयत्न नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला होता. यात अटक केलेल्या आरोपीने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह अन्य दोन महिलांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडी, ता.जळगाव येथील विवाहितेला पतीने सोडून दिलेले होते. तिला एक मुलगा आहे. रुदावली, ता.शिरपुर येथील जिभाऊ अंबरसिंग सोनवणे याच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. तो नवीन लग्नाच्या तयारीत होता. त्याच्यापर्यंत फिर्यादी महिलेस लताबाई संतोष सोनवणे (२५, रा. बोरनार रोड, म्हसावद ता. जळगाव) व बुटाबाई पिंटू उर्फ राजेंद्र चंदनशिव ( ३५ रा. खर्चे नगर म्हसावद ता. जि. जळगाव) यांनी या महिलेस रूदावली ता. शिरपूर येथील जिभाऊ अंबरसिंग सोनवणे यांच्यापर्यंत पोहोचविले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनाही गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध संगनमत, दमदाटी, दागिने बळजबरीने काढून घेणे व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.नोकरीचे दाखविले अमिषफिर्यादी महिलेले पोलिसांना दिलेल्या जबाबात तिला अगोदर लताबाई सोनवणे हिने मी तुला कामावर लावून देते असे सांगून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील चाप काढून घेतले. यानंतर बुटाबाई चंदनशिव हिने फिर्यादीस रूदावली ता. शिरपूरला जिभाऊ अंबरसिंग सोनवणे याच्याकडे रवाना केले.दोन वेळा केला अत्याचारजिभाऊ सोनवणे याच्याकडे फिर्यादी महिलेस पाठविल्यावर त्याने तिला स्वत:च्या घरी ठेऊन घेत दोन वेळा दमदाटी करत अत्याचार केल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.१७ पर्यंत कोठडीतीनही आरोपींना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर करून १७ पर्यंत पोलीस कोठडीचे मागणी केली होती. आरोपीविरूद्ध स्त्री लैंगिक अत्याचार संदर्भातील गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून फिर्यादीस त्यांनी पळवून नेले आहे. फिर्यादी महिलेस आरोपींनी कोठेकोठे नेले तसेच तिच्या अंगावरील दागिने कोठे ठेवले याची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगिलते. त्यानुसार न्यायालयाने पोलीस कोठडी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव