शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेल्या दुचाकीचा नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:53 IST

दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल न करता त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिसाची चोरली होती दुचाकीघरी संशय येऊ नये म्हणून दोन्ही जण रात्री जिल्हा रुग्णालयात दुचाकी लावत

जळगाव - चोरलेल्या दुचाकीची नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून तिचा वापर करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल न करता त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, दोघांकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघांनी हा पहिलाच गुन्हा केला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी अमोल प्रकाश पाटील (रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) हे १४ आॅगस्ट रोजी परिवारासह दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.व्ही.४२८८) बीग बाजारमध्ये खरेदीसाठी आले होते. त्यांनी दुचाकी पार्कींगमध्ये लावली होती. खरेदी झाल्यानंतर परत आल्यावर जागेवर दुचाकी जागेवर नव्हती. याप्रकरणी पाटील यांनी २६ आॅगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, अमोल पाटील यांची दुचाकी दोन अल्पवयीन मुलांनी चोरल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनील पाटील,रतन गिते, प्रनेश ठाकूर, दीपक सोनवणे यांच्या पथकाने सोमवारी रात्री जैनाबाद येथे जावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी या दुचाकीची नंबर प्लेट व सीट कव्हर बदलविले होते. त्या दुचाकीचा शहरातच वापर सुरु केला होता. यातील एक मुलगा रायपुर, ता.भुसावळ येथील आहे. दोघांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून एक जण शेती काम तर दुसरा दुकानावर कामाला आहे. घरी संशय येऊ नये म्हणून दोन्ही जण रात्री जिल्हा रुग्णालयात दुचाकी लावत होते.

 

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव