शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

रावेर दंगल प्रकरणात तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:59 IST

महानिरीक्षक दाखल : दोन गुन्हे परस्परविरोधी तर तिसरा पोलिसांकडून

जळगाव : रावेर येथे रविवारी रात्री दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणात परस्परविरोधी दोन तर पोलिसांच्यावतीने एक असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दंगल का घडली, त्यामागे कोणती शक्ती आहे?, त्याचे कारण काय?, पूर्वनियोजित होती का? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोर्जे सोमवारी तातडीने रावेरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.पहिल्या गटातर्फे अशोक प्रल्हाद महाजन (५५रा. शिवाजी चौक, रावेर) यांच्या फिर्यादीवरुन इल्या याकुब चौधरी, मन्सुर इब्राहीम खान, ईस्माईल इब्राहीम खान, मुस्ताक दुंड्या शेख कालू शेख नुसार, शेख इम्रान शेख इलीयास, जमील भांडेवाला, नसिरखान इसाकखान, इरफान खान भिकन खान, इसाक खान इब्राहीम खान उर्फ भु‍ºया, दस्तगरी शेख कालू, शेख मुजाहीद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू, आबीद खान इब्राहीम खान, बाबुखान उर्फ शरीफखान भिकन खान, जुबेर खान इसाक खान व त्यांच्यासोबत १५० ते २०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दुसºया गटातर्फे शेख जमील शेख बनेसाहब (५६, रा.रावेर) यांच्या फिर्यादीवरुन सुरेश सोनू शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिंटू मुक्तानंद दानी, प्रशांत गंगाधर दानी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापू धनू अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहन बारी, भास्कर जगन्नाथ बारी, योगेश चौधरी यांच्यासह १५० ते २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांवर हल्ला, वाहनाची तोडफोड प्रकरणी तिसरा गुन्हादंगल नियंत्रणासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जमावाने दगड, विटा, काचेच्या बाटल्या मारुन जीवघेणा हल्ला केला. तसेच पोलिसांना न जुमानता खाजगी वाहने जाळून तसेच पोलीस वाहनाचेही तोडफोड करत शासकीय मालमत्ताचे नुकसान केले. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार जयवंतराव नाईक यांनी दोन्ही गटाच्या लोकांविरुध्द फिर्याद दिली. त्यात मन्सुर इब्राहीम खान, इब्राहीम खान, मुस्ताक दंड्या, शेख इम्रान शे. इलियास, जमील बरतनवाला, नसिरखान इसाकखान, इरफानखान भिकनखान, इसाकखान इब्राहीम खान उर्फ भु‍ºया, आबीदखान इब्राहीम खान, इस्माईल खान इब्राहीमखान, बाबुखान उर्फ शरीफखान भिकनखान, जुबेरखान इसाकखान, शे.कालू शे.नुरा, दस्तगीर शेख कालू, इल्या याकूब चौधरी, शे.मुजाहीद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू तसेच सुरेश सोनू शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिंटू मुक्तानंद दानी, प्रशांत दाणी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापू धन अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहन बारी, भास्कर जगन्नाथ बारी, राजेंद्र शिंदे (सर्व रा.रावेर) यांच्याविरुध्द जीवे ठार मारणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव