शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील २१ गावांना तीव्र पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:03 IST

पारोळा तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी खालावल्याने तसेच प्रकल्पांमधील जलसाठा कमी झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून यातील २१ गावांना तीव्र चटके बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून ९ गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील प्रकल्पांनी गाठला तळभूगर्भातील जलपातळीही कमालीची खालावलीटँकरद्वारे पाणी पुरवठा आणि विहीरी अधिग्रहणाची कारवाई

आॅनलाईन लोकमतपारोळा, दि.१२ :  तालुक्यात एकूण २१ गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून ९ गावांना विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यातील आणखी ३ गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून १ गावाला विहीर अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे.या वर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणच्या प्रकल्पांसह विहीरींची पाणी पातळी कमी झाली आहे. या मुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहेसद्यस्थितीत तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री, मोहाडी, दहीगाव, पोपटनगर, मंगरुळ, खेडीढोक, हिवरखेडे, कंकराज, वडगाव प्र अ , या ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर सारवे, (रामनगर) शेळावे बुद्रूक राजवड, अंंबापिंप्री, जिराळी, महालपूर, पळासखेडे बुद्रूक , कराडी, भिलाली, नेरपाट, या गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर वाघरा, वाघरी, बाभळेनाग या गावांना तीन टँकरची मागणी आहे. दरम्यान, लोणी सिम या गावातील पाणी टंचाई पाहता तेथे विहीर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे ग्रामपंचायतकडून प्राप्त झाला आहे. हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले जाणार असल्याचे गटविकास अधिकारी आर.के. गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या वर्षी तालुक्यातील भोकरबारी, म्हसवे, इंदासी या प्रमुख धरणांनी तळ गाठला असून यामुळे पाण्याचे टँकर भरण्याची पंचाईत झाली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी