शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
3
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
4
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
5
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
6
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
7
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
8
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
9
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
10
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
11
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
12
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
13
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
14
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
16
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
17
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
18
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
19
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
20
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विसर्जन मिरवणुकीसाठी प्रथमच मागविली रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 08:13 IST

१४१ गावात ‘एक गाव एक गणपती’  उपक्रम राबविण्यात आला.

जळगाव : लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवार, १२ रोजी भाविकांकडून भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गुरुवारी जिल्ह्यात जवळपास १५२९ मंडळांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन होईल.   यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला  आहे तर  विसर्जन मार्गावर ५२ ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सकाळी ९.४५ वाजता कोर्ट चौकात  मान्यवरांच्या उपस्थितीत आरती होईल.  यानंतर  सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणुकीत अग्रभागी मनपाचा मानाचा गणपती असेल. यंदा जिल्ह्यात २ हजार ३२१ मंडळाकडून ‘श्री’ंची स्थापना झाली होती. त्यापैकी १७० मंडळांकडून पाचव्या दिवशी विसर्जन झाले.   १४१ गावात ‘एक गाव एक गणपती’  उपक्रम राबविण्यात आला.मिरवणुकीदरम्यान रात्री ८  वाजता एकाच वेळेस विसर्जन मार्गावर श्रींची निरोपाची महाआरती करण्यात येणार आहे.  यासाठी मंडळे रात्री ८ वाजता जेथे असतील तेथे महाआरती करतील.  मिरवणुकीसाठी जवळपास तीन हजार पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या १८०० जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी दोन हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या मेहरुण तलावावर फ्लड लार्इंटस्, तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.