शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

दिराने भावजईवर बलात्कार करून केला खून, कुंझर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:36 IST

दिराच्या कृत्यात सासूचाही सहभाग

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील २६ वर्षीय विवाहितेवर तिच्याच दिराने बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना उघड झाली असून दिराच्या या पाशवी कृत्यात मयत विवाहितेची सासू व आजेसासूचाही सहभाग असल्याने तिघांविरुद्ध गुरुवारी मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.कुंझर येथील २६ वर्षीय विवाहितेचा पती सैन्यात असून ती कुंझर येथे सासू व दिरासह राहत होती. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला होता. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरली.विवाहितेचा दीर प्रविण छगनदास बैरागी (वय २४) याने विवाहितेवर बलात्कार केल्याचे उघड झाले असून प्रविणची आई आणि विवाहितेची सासू भिलाबाई छगनदास बैरागी तिची सासू (मयत विवाहितेची आजेसासू) विमलबाई भिकन बैरागी यांनी तिचा गळा दाबून मारले. नंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय दिलीप शिरसाट करीत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव