रेल्वेच्या संगणकाला ‘रॅन्समवेअर’ची बाधा

By Admin | Updated: May 18, 2017 12:29 IST2017-05-18T12:29:22+5:302017-05-18T12:29:22+5:30

संगणक यंत्रणेत शिरकाव केल्याने अर्थ विषयक डाटा करप्ट होण्याचा धोका वाढला

'RandomWare Barrier' to Railway Computer | रेल्वेच्या संगणकाला ‘रॅन्समवेअर’ची बाधा

रेल्वेच्या संगणकाला ‘रॅन्समवेअर’ची बाधा

ऑनलाइन लोकमत

भुसावळ , जळगाव, दि. 18 -   जगभरातील संगणक क्षेत्राला हादरा देणा:या रॅन्समवेअर व्हायरसने भारतीय रेल्वेतील वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक यांच्या कार्यालयातील संगणक यंत्रणेत शिरकाव केल्याने अर्थ विषयक डाटा करप्ट होण्याचा धोका वाढला असल्याचे रेल्वे सूत्रांकडून समजले.
दरम्यान, या बाबत भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक विजय कदम यांनी सांगितले की, मी आठ दिवस सुट्टीवर आहे. नेमके काय झाले मला सांगता येणार नाही. कामकाजमात्र सुरळीत सुरू आहे. काही अडचण नाही, असेही ते म्हणाले.
 

Web Title: 'RandomWare Barrier' to Railway Computer