शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

यावल येथे पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:54 PM

मोदी शासनावर  जोरदार टिका

ठळक मुद्दे18 हजाराचा फटका पेट्रोल दरवाढीने सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 30 - पेट्रोल दरवाढीसह जीवणावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात यावल  ताुलका काँग्रेसच्यावतीने शहरातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार शिरीष चौधरी,  रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , मधुकर सहकारी साखर कारखाव्याचे   चेअरमन शरद महाजन, पं. स. उपसभापती उमाकांत पाटील, यांनी केले. धनश्री चित्रमंदिरापासून बोरावलगेट मुख्य रस्ता, गवत बाजार साथ, जुना भाजीबाजार , बुरूज चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी शहरातील जागोजागीमाजी आमदार शिरीष चौधरी, ताुलकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी मोदी शासनावर  जोरदार टिका करत दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल दरवाढीने सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असून इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याचे सांगितले. कार्यकत्यार्ंन्ी शासनाचा निषेध केला आहे. मसाका  नरेंद्र नारखेडे, माजी उपसभापती लीलाधर चौधरी, पं. स. , कलीमा तडवी, नावरे सरपंच समाधान पाटील, शहर अध्यक्ष  कदिरखान, अमोल भिरूड, जलील पटेल, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.18 हजाराचा फटका बैलगाडी मोर्चा येथील बुरूजचौकात पोहताच गर्दिचा फायदा घेत मोर्चात सहभागी नावरे येथील उपसरंपच समाधान पाटील यांच्या पँटच्या मागील खिशातून अज्ञात चोरटयांने 18 हजार रुपये लंपास केले.