शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणप्रतिष्ठा मुहूर्तावर सोनेरी-चंदेरी मूर्तींची खरेदी

By विजय.सैतवाल | Updated: January 22, 2024 17:48 IST

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा मुलामा दिलेल्या अथवा चांदीच्या राम, लक्ष्मण, सीतामाता यांच्या मूर्ती तसेच विविध वस्तूंची खरेदी केली.

विजयकुमार सैतवाल,जळगाव : श्रीरामभक्तांच्या उत्साहाने वातावरण राममय झालेले असताना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा मुलामा दिलेल्या अथवा चांदीच्या राम, लक्ष्मण, सीतामाता यांच्या मूर्ती तसेच विविध वस्तूंची खरेदी केली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून या वस्तूंच्या खरेदीसाठी असलेला उत्साह सोमवार, २२ जानेवारी रोजीदेखील कायम राहिला.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव शहर सजण्यासह फटाक्यांच्या आतीषबाजीने उजळून निघाले. त्यात या सोहळ्यानिमित्त सुवर्ण व्यावसायिकांनी सुवर्ण मुलामा असलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती, चांदीपासून तयार केलेल्या श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती, सुवर्ण मुलामा असलेली व आकर्षक साज चढवलेली मूर्ती, श्रीराम पादुका, सोने-चांदीचे शिक्के ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले.

गेल्या काही दिवसांपासून यांची खरेदी केली जात आहे. त्यात २२ जानेवारीला श्रीराम प्राणप्रतिष्ठा होत असताना या मुहूर्तावर ग्राहकांनी खरेदी केली. या सर्व वस्तू उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्या सहज घेता आल्या, असे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनं