शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केळीवरील ‘कुकुंबर मोझाईक’चे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:14 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून केळी पिकावर कुकुंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) आढळून येत असल्याने या व्हायरसग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून केळी पिकावर कुकुंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) आढळून येत असल्याने या व्हायरसग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्ह्यात केळी पिकावर कुकुंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) आढळून येत असून यामुळे केळी पिकाचे संपूर्ण उत्पन्न वाया जाणार आहे. यामुळे केळी पिक पूर्ण हातातून जाण्याची नामुष्की ओढावली आहे. या संदर्भात गुरुवार, २७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी राऊत यांच्या दालनात अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यात जिल्हाधिकाºयांनी या व्हायरसग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.या व्हायरसमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून या विषयी शासनाकडूनही विचारणा होत आहे. याचा अहवाल ३ सप्टेंबरपर्यंत शासनास सादर करायचा आहे. त्यामुळे शेतकºयांना सदर आपत्तीचा लाभ मिळण्यासाठी या संदर्भातील पंचनामे करावे व अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव