लेवा पाटील पाटीदार युवा मंडळातर्फे सूचीचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:29+5:302020-12-04T04:43:29+5:30
लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन असते, असे म्हणतात. पण दोन जीवांबरोबर दोन कुटुंबांचे मीलन तितकेच खरे. त्यात ...

लेवा पाटील पाटीदार युवा मंडळातर्फे सूचीचे प्रकाशन
लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन असते, असे म्हणतात. पण दोन जीवांबरोबर दोन कुटुंबांचे मीलन तितकेच खरे. त्यात वधू-वरांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षांमुळे व सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, विवाह संस्थेच्या सूचीमध्ये सुयोग्य स्थळ शोधण्यासाठी पालकांना सूचीची आवश्यकता भासते, असे वक्त्यांनी सांगितले.