शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईवर मात करण्यासाठी जळगाव जि.प.ने सादर केला २९ कोटीचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:06 IST

टंचाईच्या झळा

ठळक मुद्दे८८९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट६० गावांमध्ये ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढत असून काही गावांमध्ये जानेवारीपासून पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. मे व जून महिन्यापर्यंत काही तालुक्यात पाणीटंचाईचे संकट भीषण होणार असल्याची परिस्थिती असल्याने जिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे २९ कोटी ५० लाखांचा आराखडा सादर केला आहे.गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने यावर्षी जिल्ह्यात तब्बल ८८९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. सद्यस्थितीत ६० गावांमध्ये ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च पर्यंत साधारणत: ३२७ तालुके टंचाईच्या सावटाखाली राहणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. तर एप्रिल ते जून या काळात २७१ गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.अमळनेर तालुक्यात सद्यस्थितीत सर्वाधिक ३२ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जामनेर तालुक्यात १४ गावांना ११ टँकरव्दारे पाणी पुरवठा पुरविला जात आहे. तर पारोळा तालुक्यात १२ गावांना ६ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. बोदवड व भुसावळ तालुक्याळात प्रत्येकी एक टँकर सुरू करण्यात आले आहे.भुसावळ तालुक्यात कंडारी, बोदवड तालुक्यात ऐनगाव, जामनेर तालुक्यात खचार्णे, सार्वे प्र.लो.,लोखाली, मोरगाव, एकुलती खु, रोटवद, मोहाडी, वडगाव, वाघेरी,पळासखेडे प्र.न., सारगाव, शंकरपूर, देऊळगांव,नांद्रा प्र.लो., पारोळा तालुक्यात मंगरूळ, खेडीढोक, सांगवी, मोंढाळे, मोहाडी, दहिगाव, पोपटनगर,रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री, हिवरखेडा,वडगाव, अमळनेर तालुक्यात भोरटेक, जैतपीर, निसर्डी, ढेकू खु, डांगर बु., धानोरा, शिरसाळे बु., देवगाव देवळी, तळवाडे, पिंपळे बु., अटाळे, सुंदरपट्टी, सारबेटे, आर्डी आनोरे, मालपूर कचरे, गडखांब, दरेगाव, वाघोदे, नगाव खु., गलवाडे खु., गलवाडे बु., पिंपळे ख.ु, पिंपळी प्र.ज, वासरे, खेडी,प्र.ज, खेडी बु, बोरगाव, इंदापिंप्री, कावपिंप्री,भरवस, लोणपंचम आदी गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी