शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चाळीसगावला महाराणा प्रतापांच्या प्रतिमेची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:39 IST

महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्दे४७९वा जयंती सोहळामान्यवरांची उपस्थिती

चाळीसगाव, जि.जळगाव : महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. अग्रभागी ढोल-लेझीमचा गजर, विद्युत रोषणाई, अश्व नृत्य अशा जल्लोषात शहराच्या विविध भागातून मिरवणूक पुढे गेली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.सायंकाळी सहा वाजता रेल्वे स्थानकाजवळ अगोदर प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रा.साहेबराव घोडे, कैलास सूर्यवंशी, नारायणदास अग्रवाल, प्रदीप देशमुख, वसंत चंद्रात्रे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, शिवाजी राजपूत, गटनेते संजय रतनसिंग राजपुत, उमंग महिला परिवाराच्या प्रमुख, संपदा उन्मेष पाटील, प्रमोद पाटील, राजेंद्र चौधरी, भगवान पाटील, डॉ. सुनील राजपुत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, आनंदसिंग राजपूत, संध्या राजपूत, मंगेश राजपूत, भय्यासाहेब पाटील, ठाणसिंग राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, श्याम देशमुख, अरुण अहिरे, विजया प्रकाश पवार, सविता जाधव, चिराग शेख, सूर्यकांत ठाकूर, रवींद्र चौधरी, पं.स.उपसभापती संजय पाटील, किशोर पाटील ढोमणेकर, दिनेश पाटील, अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, मिलिंद देशमुख, दिलीप घोरपडे, गणेश पवार, मीनाक्षी निकम, नीलेश राजपुत, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, विश्वास चव्हाण, स्मिता बच्छाव, योगेश पाटील, भारती चौधरी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, सुभाष ठोके, ईश्वरसिंग ठाकरे, सोनल साळुंखे, सुचित्रा राजपूत, सुवर्णा राजपूत, आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील, सुनील राजपुत आदी उपस्थित होते.महाराणा प्रताप हे शौर्याचे प्रतीक असून, त्यांच्या प्रेरणा भावी पिढीसाठी दिशादर्शक आहे. युवा पिढीने त्यांचा त्याग, बलिदान आणि स्वाभिमान यांचे स्मरण नेहमी करावे, असे उदबोधन डॉ. सुनील राजपूत यांनी केले. आनंदसिंग ठोके यांनीही मनोगत व्यक्त केले.जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी जयदीप गांगुर्डे, प्रवीण राजपूत, नीलेश राजपूत, अमोल राजपूत, प्रशांत राजपूत, टोनू राजपूत, अभयसिंह राजपूत, पप्पू राजपूत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव